Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli RPI : शहरात मटक्याच्या दुकानांमध्ये वाढ ; आरपीआयचे प्रशासनाविरोधात निदर्शनं

सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेल्या अवैध धंद्यांच्या प्रमाणामुळे आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये या संदर्भात पाढाच वाचला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 09, 2026 | 07:00 PM

Follow Us

सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेल्या अवैध धंद्यांच्या प्रमाणामुळे आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये या संदर्भात पाढाच वाचला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर दबाव टाकण्यात आला होता. खरात यांच्या घराची ही झडती घेण्यात आली होती. त्यामुळे मटका बुकिंग च्या वर कारवाई न करता या विरोधात बोलणारा च घराची झडती घेऊन मानसिक खच्चीकरण करत मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याने आज राजेंद्र खरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विरोधात निदर्शने करत पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला.

Follow Us:

Web Title: Sangli rpi increase in matka shops in the city rpi protests against the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Ramdas Aathvale
  • Sangali News

संबंधित बातम्या

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही
1

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
2

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.