Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

Ramdas Aathvale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक आयोगातील मतभेदाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी सरकारचा याच्याशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट करत सीजेपीला टोलाही लगावला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 26, 2026 | 06:11 PM
Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

Follow Us
Follow Us:
  • आठवलेंचा सीजेपीला टोका
  • एसआयआर वादावर मत मांडले
  • सरकारचा व निवडणूक आयोगाचा संबंध नसल्याचे वक्तव्य
 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathvale) यांनी मुख्य निवडणूक आयुक्तक ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह एसआयआरच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एसआयआर हा निवडणूक आयोगाशी निगडीत विषय असून यात सरकारची कोणतीच भूमिका नाही. आठवलेंनी राहुल गांधी यांच्या मागणीला राजकीय मुद्दा असल्याचे वर्तवले व म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांना या संपूर्ण प्रकरणावर आपले मत मांडायला हवे.

एसआयआरवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, एसआयआर (SIR) चे उद्दीष्ट मतदारांच्या यादीला पारदर्शी बनवते. ज्या लोकांना मतदानाचा अधिकार आहे, त्यांचे नाव मतदार यादीत राहणे गरजेचे असून बनावट कागदपत्रांच्या आधारे जी नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत वा ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे, त्यांची नावे हटवण्यात यायला हवीत. तसेच जर एकाच पत्त्यावर असामान्य रुपात मोठ्या संख्येने लोकांची नावे नोंदवली असतील, तर त्यांच्याबाबतही तपास करणे गरजेचे आहे.

तो निर्णय त्या तिघांचाच

निवडणूक आयोगातील समितीमधल्या वादावर आठवले म्हणाले की, एसआयआरचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांनी एकत्रितपणे घेतला होता. नंतर दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या विरोधाची बातमी समोर आली, पण अखेरीस तिघांनी एकत्रितपणे एसआयआरची घोषणा केली होती.

Maharashtra Drought : ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक; दुष्काळाच्या घोषणेतील त्रुटींवर विजय वडेट्टीवार संतापले

सरकारचा काहीही संबंध नाही

आठवले पुढे म्हणाले की, ज्ञानेश कुमारने एसआयआरबाबत आपली बाजू मांडली असून सरकारचा या प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. संविधानानुसार निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे. सरकार व निवडणूक आयोगात अशाप्रकारचा कोणताच थेट हस्तक्षेप नसतो.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर ज्ञानेश कुमार म्हणाले की, हा राजकीय मुद्दा बनवला जात आहे. कॉक्रोज जनता पार्टी (CJP)च्या वतीने ज्ञानेश कुमार यांचा येत्या 48 तासांत राजीनामा घ्यावा असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर आठवले म्हणाले की, सीजेपीने याअगोदर पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते व त्यावेळी त्यांना संपूर्ण देशातून पाठिंबा मिळालेला.

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी

सीजेपीच्या या आंदोलनानंतर तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली व सीजेपीची मागणी पूर्ण झाली होती. आठवले यांनी प्रश्न उपस्थित केले होते की, सीजेपी फक्त राजीनाम्याची मागणी करण्यासाठी बनवण्यात आली आहे. जर प्रत्येक वेळी तुम्हाला एखाद्याचा राजीनामाच मागायचा असेल, तर संस्थेचं नाव बदलून ते ‘राजीनामा जनता पार्टी’ असे ठेवा असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Ramdas aathvale statement on election commision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • CJP
  • Ramdas Aathvale
  • SIR

संबंधित बातम्या

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी
1

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा
2

CJP Demands Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास…; अभिजीत दिपकेंकडून आंदोलनाची घोषणा

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
3

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.