Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री पदाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रामदास आठवले यांचा रायगडच्या पालीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 07:02 PM
Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • आठवलेंचा रायगडमध्ये सत्कार
  • केंद्रीय मंत्री म्हणून 10 वर्षांचा कालावधी पूर्ण
  • दुष्काळासंदर्भात रायगडातील इतर तालुक्यांचा विचार करण्याची मागणी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलं असं मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडे आम्ही दोन महामंडळ अध्यक्ष आणि एक विधानपरिषदेची जागा मागितली असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येतं नाही, मात्र आरपीआय पक्ष जरी महाराष्ट्रात सत्तेत नसला तरी कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं ही ताकद आणि मते आमच्याकडे आहेत. तसेच कार्यकर्त्यांची ताकद माझ्या मागे ठामपणे उभी असल्याचे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.

कॉक्रोज जनता पार्टीला टोला

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामा मागण्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पार्टीवर (CJP) टिका केली आहे. फक्त ही लोक राजीनामा मागण्यासाठीच आहेत का? असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांनी आपलं नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करावं असा खोचक टोलाही लगावला.
रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्री पदाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने त्यांचा रायगडचा पाली येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

रायगडातील इतर तालुक्यांचाही विचार व्हावा

रायगडमधील एकच श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले की, बाकीच्या तालुक्यांचा देखील विचार होणे गरजेचे आहे.
भात शेतीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये उशिरा आलेला पाऊस, त्यानंतर जास्त पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली भात शेती अशा अनेक कारणांमुळे भातशेती अडचणीत आहे. असं असताना अनेक तालुक्यांचा विचार होणे गरजेचे आहे, त्यासाठी मी नक्की विचार आणि प्रयत्न करेन असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

ते म्हणाले की, मी सरकारमध्ये दहा वर्ष काम करतोय. या सरकारनं देशाच्या इकॉनॉमीला फार मोठी चालना दिली आहे. देशात सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून मदत मिळत आहे. मी मागील 10 वर्षात माझ्या पक्षाला वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केलं आहेत.
माझी भूमिका गोरगरिबांना न्याय देणारी आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात आरपीआयची शाखा आहे. महाराष्ट्रात यापुढे दोन खासदार निवडून आले तर राज्यात आपला पक्ष मान्यताप्राप्त होऊ शकतो असेही ते म्हणाले.

Web Title: Ramdas athawale assurance that chief minister has promised the mahamandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • raigad
  • Ramdas Aathvale

संबंधित बातम्या

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू
1

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
2

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप
3

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
4

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.