सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये कमी वेळ मिळूनही आम्ही एक लाख 15 हजार पेक्षा जास्त मतदान घेतले दोन उमेदवार जिंकले मात्र काही उमेदवार थोड्या फरकाने हारले. तरीही महापौर निवडीबाबत भाजपा साथ द्यायची की नाही तो निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पदाधिकारी कार्यकर्ते तयारीला लागले असून अर्ज भरण्यात आले आहेत. या निवडणुकीचा नियोजनबद्ध प्रचार करून चांगले यश मिळवू असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय.