Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli : मनपाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगीकरणाला तीव्र विरोध, खाजगीकरणाचा विषय उधळून लावणार

Sangli : मनपाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगीकरणाला तीव्र विरोध, खाजगीकरणाचा विषय उधळून लावणार तब्बल दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्चून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने बांधून तयार झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याला सत्ताधाऱ्यांकडून आणि...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 03:35 PM

Follow Us

Sangli : मनपाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगीकरणाला तीव्र विरोध, खाजगीकरणाचा विषय उधळून लावणार तब्बल दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्चून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने बांधून तयार झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याला सत्ताधाऱ्यांकडून आणि इतर पक्ष संघटनाकडून ही तीव्र विरोध होताना दिसतोय. दरम्यान या हॉस्पिटलचं खाजगीकरण होऊ नये महानगरपालिकेकडूनच ते चालवले जावे आवश्यक असणारी नोकर भरती करण्यात यावी, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी हे हॉस्पिटल बांधले असून त्याचे खाजगीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही कदापि होऊ देणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू आणि वेळ पडल्यास न्यायालयात ही धाव घेऊन दाद मागू अशा तऱ्हेचा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक विष्णू माने आणि शिवसेनेचे कुपवाड शहर प्रमुख सुरेश कासलीकर यांनी दिलाय.20 जुलै रोजी महानगरपालिकेची महासभा होणार असून या महासभेमध्ये या खाजगीकरणाचा विषय अजेंड्यावर घेऊन तो उधळून लावू अशा तऱ्हेची प्रतिक्रिया आहे विष्णू माने व सुरज कासलीकर यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहे

Follow Us:

Web Title: Sangli strong opposition to the privatization of the municipal corporations multi specialty hospital move to scuttle the privatization plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Hospital
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान
1

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
2

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
3

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…
4

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.