आदित्य ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरबाबत जे काही भाष्य केले आहे, त्यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. ते आता आपल्या सहकाऱ्यांनाही मानत नाहीत. इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना ते गुलाम समजतात. ऑपरेशन टायगरबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे बोलतील.आज दुष्काळाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात आली आहे.आम्हाला यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. कार्यकर्ते ज्या पक्षात आहेत, तिथे त्यांना योग्य वागणूक मिळत नसेल, तर ते नाराज होतात, असे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.