सगळे सामंत आमच्याबरोबर आहेत उबाठाचे कधी ऑपरेशन करायचं ? याचा विचार सध्या एकनाथ शिंदे करत आहेत. मला वाटतं ते ऑपरेशनची तारीख कधी देतील आम्ही ऑपरेशन थेटर मध्ये सर्व तयारीनिशी बसलो आहोत, मेन डॉक्टरची वाट पाहत आहोत, डॉक्टर शिंदे आले की ऑपरेशन स्टार्ट होईल.