Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

जिल्हा बँकेतील काही निर्णयांवरूनही जयकुमार गोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आचारसंहिता लागू असताना शंभर जणांना कामावर घेणं, काही कर्मचाऱ्यांना अचानक पदोन्नती देणं, हे निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला., मागील तारखा टाकून निर्णय घेतले असतील, तर कारवाई करावी लागेल,असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2026 | 12:09 PM

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आलाय. योग्य तोडगा निघाला नाही, तर भाजप सातारा जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, असा स्पष्ट इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय.महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं गोरे यांनी सांगितलं. मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय मिळवेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Follow Us:

Web Title: Satara jaykumar gore illegal decisions at satara district bank minister jaykumar gore makes serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Satara
  • Satara District Bank

संबंधित बातम्या

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी
1

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस
2

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले
3

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.