Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका

शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 06:49 PM

Follow Us

शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केलीय यावेळी त्यांनी महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिलय काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख दोन मंत्री आणि एक आमदारांनी केला एक आश्चर्य आहे की ओपन कॅटेगरी मधून निवडून आलेल्या आमदारांच्या सौभाग्यवती यांना ओबीसीच्या कुणबी दाखला घेऊन अध्यक्ष केलं गेलं मात्र राजकारणात निष्ठावंत आणि गद्दार याची उपमा घेतली. काही लोक शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीतून राजकारणात आले एवढेच नाही तर आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी गद्दारी केली आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गद्दारी करतायेत या गद्दारांनी आम्हाला सांगू नये आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही निष्ठा कायम ठेवल्याने कायम राहील अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर केली आहे . स्वर्गीय अजित पवार यांना मी शब्द दिला होता त्याप्रमाणे जिल्ह्यात आम्ही अजितदादा गट आणि शरद पवार पक्ष एकत्रित निवडणूक लढवल्या. या निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात आपले तीन सदस्य निवडून आले बाकी आमचे निवडून आले आहेत. भाजपसोबत प्री पोलालंच केला असं तुम्ही सांगता मात्र आम्ही निवडणुकीच्या आधीच अलाईन्स केला होता. तुम्ही कोणाचीच नाही स्वतः पोटी अहंपणापोटी राजकारणात गुरफडलेले आहात स्वतःच्या स्वार्थासाठी डावाला लावू शकता तुमचा इतिहास. पोलीस बाजूला असते तर कोण जिंकलं असतं हे आम्ही दाखवून दिलं असतं. गद्दारी केले ते बडतर्फ होतील आम्ही कोर्टात जाणार आहोत आव्हान देणार आहोत आणि डिस्क्वालिफाय देखील करणार आहोत. स्वतः त्यांनी राजीनामा देऊन अन्यथा आम्ही राजीनामा घेऊ असं सुद्धा सुद्धा शशिकांत शिंदे म्हणाले आहेत. .

Follow Us:

Web Title: Satara shashikant shindes blunt criticism of mahesh shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र
1

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप
2

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे
3

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.