Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप

Satara News: घरपट्टी भरण्यास उशीर झाल्यास नागरिकांकडून २ टक्के दंड आकारला जातो. मात्र, गॅस कंपनीकडून संबंधित रक्कम न भरताच काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने निर्धारित शुल्काचा भरणा केल्याशिवाय हे काम करू देऊ नये. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या कामाला परवानगी देऊ नये.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 25, 2026 | 04:43 PM
Satara News, Municipal Council, Vinod Jalak, Sushant More,

Satara News, Municipal Council, Vinod Jalak, Sushant More,

Follow Us
Follow Us:
  • विनोद जळक यांनी खाजगी कंपनीशी आर्थिक तडजोड करून परवानगी दिल्याचा संशय
  • संतोष पाटील यांनी या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी
  • सातारा पालिकेकडून ९ जून २०२६ रोजी भारत पेट्रोलियमला अधिकृत पत्र
Satara News: सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सर्वसाधारण सभेची आर्थिक व प्रशासकीय मान्यता घेतली नसतानाही भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. सांगली या कंपनीला गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोड करत ही परवानगी दिल्याचा आरोप करत त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्याधिकारी जळक यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ravindra Chavan : ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २, ३, १६ व १७ मध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी  ९ जून २०२६ रोजी सातारा शहर नगरपरिषदेकडून भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., सांगली यांना परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना खुदाई व दुरुस्ती शुल्क भरण्याबाबत पत्र देण्यात आले होते. या शुल्काची एकूण रक्कम अंदाजे ७ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, संबंधित रक्कम न भरताच काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या कामासाठी सर्वसाधारण सभेची आर्थिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली नाही. याशिवाय संबंधित प्रभागांतील नगरसेवकांनाही याबाबत अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढे मोठे काम शहरात सुरू असताना आर्थिक तडजोड करून मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

मोरे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, घरपट्टी भरण्यास उशीर झाल्यास नागरिकांकडून २ टक्के दंड आकारला जातो. मात्र, गॅस कंपनीकडून संबंधित रक्कम न भरताच काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने निर्धारित शुल्काचा भरणा केल्याशिवाय हे काम करू देऊ नये. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या कामाला परवानगी देऊ नये. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच कामास परवानगी द्यावी आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुशांत मोरे यांनी दिला आहे.

 

 

Web Title: Satara news 7 crore gas pipeline corruption allegation collector complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Municipal Council
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका
2

सातारा पालकमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात; शंभूराज देसाईंची सावध भूमिका

Satara Politics : जावळीत संघर्षाची ठिणगी ; शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे !
3

Satara Politics : जावळीत संघर्षाची ठिणगी ; शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे !

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड
4

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.