वाशी, नवी मुंबईत सायबर गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार उघड! व्हॉट्सअॅपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची 4.76 कोटींची फसवणूक. मोबाईल अॅपद्वारे नफ्याचा आभास दाखवला गेला आणि मोठी रक्कम गुंतवायला लावली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओत!