व्हॅली क्रॉसिंग बरोबरच यावेळी नाणेघाटात सुमारे 350 फूट लांबीचा तिरांगाही फडकाविण्यात आला. या साहसी पर्यटन प्रकारात जुन्नर चे आमदार शरद सोनवणे, जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांसह अनेक युवकांनी सहभगी होत व्हॅली क्रॉसिंग चा थरार अनुभवलाय.