राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांची व अशी माझी आमदार खासदारांची मांदियाळी किल्ले शिवनेरी गडावर असणार आहे… सकाळी आठ वाजता मराठा सेवा संघाच्या वतीने शिव कुंजाच्या प्रांगणात शिवधर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मान्यवर यांचं किल्ले शिवनेरीवर होणार आगमन… शिवजन्म स्थळावर शिवजन्म पाळला व शिवपूजन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न… छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना व मराठा सेवा संघाच्या वतीने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन सभा किल्ले शिवनेरीवर होणार संपन्न…