आमदार झाल्यास कामांसाठी जनतेच्या दारात जाणार, माझ्याकडे जनतेला यायला लावणार नाही असे रविकिरण म्हणाले. यावेळी जनतेनं ठरवलंय..कोल्हापूर उत्तर मध्ये राजेश क्षीरसागर सोडून कोणपणं..कमानी लावून कोण आमदार होत नाही असे इंगवले म्हणाले. शिवसेना ठाकरे पक्षाच्या रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने वरीष्ठांकडून पाठीवर थाप मिळाल्याचे ते सांगतात, शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद दाखवणारं नवीन नेतृत्व कोल्हापुरात तयार झाल्याचे अभिमानास्पद थाप वरीष्ठांकडून मिळालाय असे रविकिरण म्हणाले.
आई अंबाबाई चरणी प्रार्थना , राजेश क्षीरसागर यांना तिकीट मिळावं आणि मला ठाकरे पक्षाचं मिळावं , दूध का दूध पाणी का पाणी जनता करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रविकिरण इंगवले यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी.