सिंधुदुर्गात महायुतीतील तणावावर आमदार दीपक केसरकर यांनी रवींद्र चव्हाणांच्या 2 तारखेपर्यंत युती’ वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युती व्हावी ही अपेक्षा कायम असल्याचे सांगितले आणि राज्यभर महायुती असावी अशी इच्छा व्यक्त केली. नितेश राणेंच्या राजघराणे संबंध व उदय सामंतांवरील टीकेला प्रत्युत्तर देत ते म्हणाले की राजघराण्याशी चांगले संबंध आहेत पण जनहितासाठी पालकमंत्र्यांनी निर्णय घ्यावेत आणि तडजोड झाली नाही. पैशाचे वाटप रोखण्यासाठी जनतेने सावध राहावे आणि चुकून रक्कम घेतली तरी शिवसेनेला मत द्यावे असे आवाहन करत केसरकर म्हणाले की मतासाठी पैशाचा वापर मान्य नाही आणि ते यापासून अलिप्त आहेत.