सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा विस्तार करण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. आयुष्मान भारत योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. दर तीन महिन्यांनी अशा मल्टीस्पेशालिटी शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना नियमित तपासणीची सुविधा देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी आंबा काजू शेतकरी तसेच मच्छीमारांच्या प्रश्नांवर देखील भाष्य केले…