नवी मुंबईतील महापालिका क्षेत्रातील सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध केला आहे. याबाबत मनसेचे प्रवक्ते व नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे यांनी भूमिका मांडली.