जलसीला माझ्याकडे उत्तर नाही. वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. मला आमदार नसताना पण संरक्षण होतं. मी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला व इतर मुद्यावरून सुरक्षेच्या कारणास्तव स्वतःहून मला पोलिसांनी संरक्षण दिलं. जिल्ह्याच्या निवडणुका होत आहेत त्यात कणकवली शहर विकास आघाडी असेल त्यावर मला लक्ष द्यायचं आहे. कोण माझ्यावर जळतो आणि काय जलसी आहे हे बघायला माझ्याकडे खरोखरच वेळ नाही.