५० हजार लोकसंख्ये मागे किमान १ प्राथमिक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. यानुसार २४ लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार शहरासाठी ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. सरकारने त्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आ. स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत केली आहे.