Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा

एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करावेत तसेच वाढत्या गॅस दरात कपात करावी या प्रमुख मागण्यांसाठी सोलापुरात आज रिक्षाचालकांनी भव्य महामोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 06:56 PM

Follow Us

एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करावेत तसेच वाढत्या गॅस दरात कपात करावी या प्रमुख मागण्यांसाठी सोलापुरात आज रिक्षाचालकांनी भव्य महामोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वा खाली हा मोर्चा पार पडला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला हा महामोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने पुनम गेटपर्यंत काढण्यात आला. या आंदोलनात विविध रिक्षा संघटना तसेच वाहतूक क्षेत्रातील संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शहर व जिल्ह्यातील शेकडो रिक्षाचालकांनी मोर्चात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.

Close

Follow Us:

Web Title: Solapur news solapur rickshaw pullers on the road for lpg price cut warning of solapur bandh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 
1

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 

Ulhasanagar : स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सहोता यांची निवड निश्चित?
2

Ulhasanagar : स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सहोता यांची निवड निश्चित?

Kilkari Yojana : गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन; नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर
3

Kilkari Yojana : गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन; नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप
4

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.