गोरगरीब कष्टकरी वंचितांना न्याय देण्यासाठी मनसेने अनेक आंदोलने करत जनतेशी नाळ जोडली .शहर उत्तर मधील भाजपची मालकशाही मोडीत काढण्यासाठी मनसेने प्रशांत इंगळे यांना दिली उमेदवारी. भाजपाने सोलापूर शहराला स्मार्ट सिटी नव्हे तर भकासिटी केली, शहर उत्तर मध्ये विकास जन्मला दिसला नाही, प्रशांत इंगळे यांचा आरोप राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही मैदानात, यंदाच्या वेळी मनसे विधानसभा गाजवणार . सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे इंजिन विधानसभेत पोहोचणार, प्रशांत इंगळे यांचा दावा.