Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी

महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 20, 2026 | 02:22 PM

Follow Us

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी महायुतीच्या मेळाव्यात सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी फोन केल्याची आणि नंतर अर्ज वैध ठेवण्यासाठीही पुढाकार घेतल्याची जाहीर कबुली दिली. या वक्तव्यानंतर संतप्त झालेले सुमित पाटील मेळाव्यातून निघून गेले. त्यानंतर सुमित पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर टीका करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मोठी रक्कम देऊन अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. चव्हाण यांनीही प्रत्युत्तर देत किशोर पाटील यांनी मुलाला आवर घालावा, असा टोला लगावला. या संपूर्ण वादामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे सेनेतील मतभेद समोर आले आहेत.

Follow Us:

Web Title: Political tensions rise within mahayuti over jalgaon district bank election hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना
1

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट
2

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल
3

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; ‘माझी वसुंधरा अभियाना’त पालघरच्या नावझे गावाचा गौरव
4

आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; ‘माझी वसुंधरा अभियाना’त पालघरच्या नावझे गावाचा गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.