Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसफेऱ्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरी पडत आहे. त्यामुळे बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करावी, अशा मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 20, 2026 | 01:47 PM
Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

Follow Us
Follow Us:
  • खोपोली ते पनवेल तसेच सीबीडी बेलापूर या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ
  • प्रवाशांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसफेऱ्यांची संख्या अपुरी
  • बसफेऱ्यांमध्ये तातडीने वाढ करण्याची नागरिकांची मागणी
खोपोली: खोपोली ते पनवेल तसेच सीबीडी बेलापूर या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसफेऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून एनएमएमटी प्रशासनाने या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये तातडीने वाढ करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

सध्या उपलब्ध बसफेऱ्या पुरेशा ठरत नसल्याची वस्तुस्थिती

खोपोली है औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्‌या महत्त्वाचे शहर म्हणून विकसित होत आहे. खोपोली आणि परिसरातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच विविध कामानिमित्त दररोज पनवेल आणि बेलापूरकडे प्रवास करतात. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, सकाळी आणि सायंकाळी प्रवासाच्या वेळेत बसमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते, एनएमएमटीच्या माध्यमातून खोपोली ते पनवेल आणि बेलापूर या मार्गावर बससेवा सुरू असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या बसफेऱ्या पुरेशा ठरत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेकदा बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने काही प्रवाशांना बसमध्ये चढताही येत नाही. परिणामी पुढील बसची वाट पाहण्यात त्यांचा महत्त्वाचा वेळ खर्च होतो. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना आणि वेळेत कामावर पोहोचण्याची घाई असलेल्या नोकरदार वर्गाला बसत आहे.

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

मोठ्या कसरतीने व गर्दीत करावा लागतो रोजचा प्रवास

विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने बसमध्ये जागा मिळविण्यासाठी विद्याथ्यांना मोठी कसरत करावी लागते. काही वेळा गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत नाही, तर काहींना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण होत असून, शैक्षणिक कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khopoli commuters face daily travel woes as passengers demand more nmmt bus services on panvel belapur routes hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना
1

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट
2

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट

आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; ‘माझी वसुंधरा अभियाना’त पालघरच्या नावझे गावाचा गौरव
3

आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; ‘माझी वसुंधरा अभियाना’त पालघरच्या नावझे गावाचा गौरव

X New Update: कंटेंट क्रिएटर्सची चांदी! X वर व्हिडिओ पोस्ट करून कमाई करण्याची संधी
4

X New Update: कंटेंट क्रिएटर्सची चांदी! X वर व्हिडिओ पोस्ट करून कमाई करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.