प्रकरणातील आरोपी तुषार कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. परंतु या प्रकरणातील न्यायालयातील तारखे वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माझी दिशाभूल केली.. या सर्व प्रकरणात कारवाई होऊ नये याकरिता आ. सुरेश धस हे दबाव टाकत असल्याचा आरोप या पिडीत युवतीने केला असून आता या प्रकरणात न्याय द्यावा या मागणीसाठी या युवतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषन सुरू केले आहे.