राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा सभेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नाही, तिथे जाऊन समज देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील कर्नाटक बँकेत मराठी फलक नसल्याने मनसैनिक संतापले आणि त्यांनी बँकेला थेट इशारा दिला – 5 दिवसात बदल नाही झाला तर मनसे स्टाईल दणका मिळेल. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेला महाराष्ट्रात मान हा मिळालाच पाहिजे, अशी सक्त ताकीद राज ठाकरे यांनी दिली आहे.