सध्या राज्यभरात थंडीचे वातावरण आहे त्यातच मार्कशीट महिना सुरू आहेत महिला गुरुवार पोहोचतात त्यासोबत लग्नसराई देखील सुरू आहे त्यामुळे सध्या बाजारात फुलांना मोठी मागणी आहे. शेवंती व झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांना गुरुवार पुजण्यासाठी फुलांचा वापर केला जातो, तर लग्नसराई मध्ये हार किंवा अन्य गोष्टींसाठी फुलांचा वापर केला जातो. सध्या फुलांचा सीजन असल्यामुळे आवक कमी आहे तर दर हे वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे, तसेच सध्या २० ते 30 टक्क्यांनी दर वाढले असल्याचे देखील दिसून येत आहे. दरम्यान सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असून 160 रुपयांनी विकले जात आहेत.