Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chh. Sambhajinagar : ठाकरे गटातील वाद चिघळणार? दोन सदस्य बैठकीला उपस्थित, वातावरण तापण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची महत्त्वाची बैठक आज अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 05:39 PM

Follow Us

जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची महत्त्वाची बैठक आज अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून, ठाकरे गटातील दोन वादग्रस्त सदस्यही उपस्थित राहणार असल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले असून प्रशासन सतर्क आहे. बैठकीदरम्यान संबंधित सदस्यांना जाब विचारला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Close

Follow Us:

Web Title: The dispute within the thackeray group will escalate in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Raigad News :  गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक
1

Raigad News : गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक

उद्धव ठाकरेंचे नाव टाळल्याने Ambadas Danve कडाडले! सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; तर गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावरही भाष्य
2

उद्धव ठाकरेंचे नाव टाळल्याने Ambadas Danve कडाडले! सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; तर गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावरही भाष्य

Water Supply Issue: बोंबला! २७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा; मुख्य पाईपलाईनची वेल्डिंग निखळली; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
3

Water Supply Issue: बोंबला! २७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा; मुख्य पाईपलाईनची वेल्डिंग निखळली; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?
4

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.