Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक

रसत्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मात्र रस्त्य़ावर गतिरोधक नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढत आहे. याचकारणाने परिसरातील नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 04:23 PM
Raigad News :  गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:
  • गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ;
  • प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक
रसायनी /राकेश खराडे : रसत्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मात्र रस्त्य़ावर गतिरोधक नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढत आहे. याचकारणाने परिसरातील नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत. खाने आंबिवली थांब्यासमोर बिपिसीएल प्रकल्प तसेच रस्त्याला लागून दुकाने, हाॅटेल तसेच जवळपास स्टेट बँक ऑफ इंडिया रसायनी शाखा, पिल्लई एज्युकेशन कॅम्पस रसायनी असल्याने गेल्या महिन्याभरात तेरा ते पंधरा अपघात होऊन काहींना आपले हात,पाय आदी शरीराचे ‌भाग अपघातात गमवावे लागले आहेत. त्याशिवाय येथील पिल्लई एज्युकेशन कॅम्पस, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर रस्त्यावरील असलेले दोन गतिरोधक रस्त्याच्या कामात काढल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.  पिल्लई कॅम्पसमध्ये सहा ते सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून याच रस्त्यावरुन रहदारी सुरू असते.

एका महिन्याभरात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्यांविषयी भीती निर्माण होत आहे. या मार्गावरून पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणा-या वाहनांची रहदारी सुरुच असते. यावेळी दांडमार्गे येणारी वाहने खाने आंबिवली या चढ उताराचा रस्त्यावरून चढण चढताना तसेच उतरताना याचवेळी खाने आंबिवली गावातून येणारी वाहने तसेच गावात प्रवेश करणारी वाहने रस्त्यावर येताच दिसेनासे होत असल्याने शिवाय भरधाव वाहनांच्या गतीवर नियंत्रण येत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद

या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची आवश्यकता आहे. या रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्यामुळे अपघाताची समस्या गंभीर होत आहे.खाने आंबिवली थांब्यासमोर हरि गोपाळे,जयराम गोपाळे, मंगेश सखाराम खाने,रामू जितेंद्र खाने, श्री राजेंद्र यांचा वाहनाला गेल्या आठवड्यात अपघात होऊन कोणाचा हात तर कोणाला आपला पाय गमवावा लागला आहे.तर अपघातात काहींनी जीवही गमावला आहे.दरम्यान खाने आंबिवली जवळ गतीरोधक त्याच बरोबर वाहनांची गती कमी करण्याचे फलक लावण्याची खाने आंबिवली ग्रामस्थांसह रसायनी कर तसेच प्रवासीवर्गांतून होत आहे. तरी खाने आंबिवली थांब्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक न लावल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Raigad News : ग्रामीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर, रायगड जिल्हा परिषद अर्थसंकल्पात 175 कोटींची तरतूद

 

Web Title: Increase in accidents due to lack of speed bumps citizens are aggressive over the administrations negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Accident Case
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
1

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा
2

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स
3

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
4

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.