जेव्हा भाजपाचा महापौर होईल तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल, अशी टीका करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर पद निवडीवरून भाजप आणि शिंदेंवर भाष्य केले. ज्या प्रकारचे आकडे महापालिका निवडणुकीचे मुंबईकरांनी दिले आहेत त्यावरून तरी भाजपचा विजय झालेला नाही, मोदी यांनी आत्मचिंतन केले पाहिजे आता सल्ला राऊत यांनी दिला. ज्या ताज लँड मध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले विजय नगरसेवक थांबवले आहे त्याच हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे संकेतही संजय राऊत यांनी दिले आहेत.