सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. अनेक ठिकाणी पंचनामेच झाले नाहीत तर भरपाई कधी देणार? असा सवाल करत गांजा लागवडीची परवानगी द्या अशी उपरोधिक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे विशेष प्रतिनिधी विशाल भांगे यांनी…..