Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

सोलापूरच्या करमाळा तालुक्यात कार आणि हायवा ट्रकच्या भीषण धडकेत ५ महिन्यांच्या अनन्या ढोमसे हिचा जागीच मृत्यू झाला. अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 07:53 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • करमाळा तालुक्यात कार आणि हायवा ट्रकची भीषण धडक
  • ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी
  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू; पोलिसांकडून तपास सुरू
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि हाय वाटत चा भीषण अपघात झाला. या अपघातात अवघ्या पाच महिन्यांच्या चिमूरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घडलेली घटना सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जातेगाव मधील हॉटेल जय भवानी जवळ घडली.

काय घडलं नेमकं?

आईला नगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील रहिवासी असलेले गमाजी नामदेव ढोमसे हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या देवदर्शनासाठी कारणे जात होते. त्यावेळी जातेगाव जवळ त्यांच्या कारला हायवा ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कार चक्काचूर झाली.

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

या अपघातात गमाजी धुमसे यांची पाच महिन्यांची मुलगी अनन्या गमाजी धुमसे हिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षा चालकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्युनर कार मध्ये असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे हे देखील होते. यांच्या देखील डोक्याला दुखापत झाली आहे.

काय घडलं नेमकं?

विकास अर्जुन पारखे असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चंदू मुलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षा चालकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्यूनर मधील तिघेजण जखमी झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करायला सुरुवात केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्यून चालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पौड पोलीस तपास करत आहेत.

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे घडली.

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव काय होते?

    Ans: अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव अनन्या गमाजी ढोमसे होते.

  • Que: कुटुंब कुठे जात होते?

    Ans: हे कुटुंब अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते.

Web Title: Accident horrific accident in solapur 5 month old infant dies in car hyva collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 07:53 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Solapur

संबंधित बातम्या

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
1

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
2

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.