नवी मुंबईचे एपीएमसी बाजारात सध्या टोमॅटोचे भाव हे मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टोमॅटोला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने पाच रुपये किलोने टोमॅटो विक्रीला सुरुवात आहे. तर दहा ते पंधरा रुपयांनी टोमॅटोचे भाव घसरले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. दरम्यान पाच रुपये किलोने दहा रुपये किलोने पंधरा रुपये किलोने जसा माल असेल त्या पद्धतीने विक्री होत आहे. टमाट्याचे भाव कमी झाले असल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्त टमाटर एपीएमसी बाजारामध्ये दाखल होत आहे त्यामुळे काही खराब निघत असल्यास देखील व्यापारी म्हणतात.