
crime (फोटो सौजन्य: social media)
पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
काय घडलं नेमकं?
१७ वर्षीय पीडित मुलगा क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडला. तेव्हा रविवारी ऐरोली परिसरातून अपहरण करण्यात आले. आरोपींनी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून पीडित अल्पवयीन मुलासोबत मैत्री वाढवली होती. अपहरणकर्त्यांनी वडिलांकडे इंस्टाग्रामवरून २० लाख रुपये मागितले होते. अन्यथा मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार पालकांनी मुलाच्या सुटकेसाठी दीड लाख रुपये आरोपींना दिले होते. याप्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तक्रारी मिळताच रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला सुरु केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये कडी- कडी जोडून कल्याण गाठले. त्या ठिकाणी एका फ्लॅटमधून अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात आली. तेथून चार आरोपींना अटक करण्यात आली. प्रदीप जैस्वाल (२३), विशाल पासी (१९), चंदन मौर्या (१९) व सत्यम यादव (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
नवी मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, बॅकमेलिंग करत वर्षभर तोडले लचके; POCSO अंतर्गत गुन्हा नोंद
नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे समोर आले आहे. हा छळ एका वर्षांपासून सुरु होते. याप्रकरणी POCSO कायदा 2012 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ratnagiri News: चिपळूणमध्ये हृदयद्रावक घटना! मुलं होत नसल्याच्या तणावातून विवाहितेची आत्महत्या
Ans: मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर मैत्री वाढवून.
Ans: २० लाख रुपये.
Ans: मुलाची सुरक्षित सुटका करून चौघांना अटक केली.