Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!

देशभरात पुन्हा एकदा हुंडाबळी, सासरचा छळ आणि विवाहित महिलांच्या संशयास्पद मृत्यूंच्या घटनांनी संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण, पैसा, उच्चभ्रू कुटुंब या सगळ्यांपलीकडे जाऊन अजूनही अनेक मुली मानसिक आणि शारीरिक छळाला बळी पडत असल्याचं चित्र समोर येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 07:59 PM

Follow Us

देशभरात पुन्हा एकदा हुंडाबळी, सासरचा छळ आणि विवाहित महिलांच्या संशयास्पद मृत्यूंच्या घटनांनी संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण, पैसा, उच्चभ्रू कुटुंब या सगळ्यांपलीकडे जाऊन अजूनही अनेक मुली मानसिक आणि शारीरिक छळाला बळी पडत असल्याचं चित्र समोर येत आहे. आणि या सगळ्यात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे दोन प्रकरणं. ट्विशा शर्मा आणि दीपिका नागर. एक होती मिस पुणे, करिअरमध्ये यशस्वी, तर दुसरी नव्या आयुष्याची स्वप्नं पाहणारी सामान्य तरुणी. पण दोघींचाही शेवट अत्यंत धक्कादायक परिस्थितीत झाला आणि आता या दोन्ही प्रकरणांमधून समोर येत आहेत एकामागोमाग एक हादरवणारे खुलासे.

Close

Follow Us:

Web Title: Twisha sharma death the mystery of miss punes death the mystery of twisha deepikas death is even darker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच
1

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
2

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?
3

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?

Kalyan News :  पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर, कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचे मोठे बदल
4

Kalyan News : पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर, कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचे मोठे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.