Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

Karjat News : तालुक्यातील कशेळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विषबाधा झालेल्या रुग्णाला रुग्ण वाहिकेसाठी ताटकळत रहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 07:15 PM
Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
Follow Us
Follow Us:
  • ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय
  • विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील कशेळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विषबाधा झालेल्या रुग्णाला रुग्ण वाहिकेसाठी ताटकळत रहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील खांदण गावातील लोकांना विषबाधा झाली.20 मे रोजी सायंकाळी ही घटना घडताच सहा वाजता कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आले. खांदण येथील रुग्णाला विषबाधेमुळे ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटल कशेले येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु विषबाधा जास्त प्रमाणात लागल्यामुळे त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे हलवण्यास सांगितले.त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका मिळावी म्हणून संपर्क करण्यात आला.

6: 30 वाजता संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका लवकरच पोहचेल असे सांगण्यात आले. त्यानंतर एक तास होऊन देखील ॲम्बुलन्स आले नाही,त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा 108 ला कॉल केला असता. ॲम्बुलन्स ड्रायव्हर कॉल वर बोलताना अलिबागवरून आलो आहे, त्यामुळे तात्काळ येऊ शकणार नाही.मला येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स घेऊन येण्यास वेळ लागेल अशी उत्तरे देण्यात आली. किमान आठ ते साडेआठ वाजेपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेल अशी उत्तर देऊन कॉल कट करण्यात आला. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती ढासळली.नातेवाईक यांनी डॉक्टरांना रुग्णवाहिकाबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली.मात्र काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाची स्थिती बघून सर्वत्र भिती निर्माण झाली.

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळण्याचे काम सरकारचे अधिपत्याखाली चालवली जाणारी 108 नंबरचे वाहन वेळेवर पोहचत नव्हते.त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक यांनी पेशंटच्या जीवाला काही बरं वाईट झाली तर याची जबाबदार 108 ॲम्बुलन्स घेणार का? असा सवाल नातेवाईकांकडून करण्यात आला.त्यानंतर ग्रामीण रुग्णालय कशेळे येथील डॉक्टर बाबासो कालेल यांना कॉल केला असता, त्यांच्याकडून तात्काळ ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली.मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास तीन तासांचा वेळ लागल्याने ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे ॲम्बुलन्स बद्दल निर्माण झालेला प्रश्न पुन्हा समोर आला.तर कशेळे परिसर आदिवासी बहुल असून मोठ्या संख्येने आदिवासी परिसर असल्यामुळे गोरगरिबांची उपचाराची सोय हॉस्पिटलमध्ये होत असते परंतु पेशंटला पुढील उपचारासाठी इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवण्यात सांगितल्यानंतर अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे पेशंटची गैरसोय होताना दिसत आहे. पेशंटची ही गैरसोय कधी संपणार? आणि नवीन रुग्णवाहिका कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Web Title: Karjat news inconvenience of government ambulances in rural areas patient unable to get ambulance due to poisoning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!
1

Buldhana News : बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचा डाग; नागरिक दुषित वातावरणामुळे त्रस्त!

Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी
2

Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार
3

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी
4

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.