मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, पक्षाला किंवा सरकारला त्रास होईल अशी कोणतीही वक्तव्ये करू नयेत. त्यांनी नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि शिस्तीत राहण्याचे आदेश दिले. या बैठकीबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, पक्ष संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आली.