Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

वसई पूर्वेतील वसंत नगरी मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे भरलेल्या मेळ्यात नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 15, 2026 | 02:30 PM

Follow Us

वसई पूर्वेतील वसंत नगरी मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे भरलेल्या मेळ्यात नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडत संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्या वेळी महानगरपालिकेकडून हे मैदान पुढे कोणत्याही कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार नाही, असा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एका कार्यक्रमासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाचे आश्वासन केवळ कागदोपत्रीच राहिले का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Vasai assurance or show off locals angry complain directly to the commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Nalasopara
  • vasai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.