वसई विरार महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून मंगळवारी आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी इंदुराणी झाकड या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. वसई विरार महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 सदस्य असणार आहेत. तर एकूण 29 प्रभाग असणार आहेत. या मधील 58 जागा महिलांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जाती साठी आरक्षित 5 जागांपैकी 3 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमाती साठी आरक्षित 5 जागांपैकी 3 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.