शक्तिपीठ महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला घोषित करण्यात यावा व नंतरच जमिनीची मोजणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे.