2021 नंतर पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या ग्रामीण भागातील पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकल्याचा बडगा उगारला आहे.या विरोधात पुन्हा एकदा सरपंच संघटनेने महावितरण कंपनीने गावातील इलेक्ट्रॉनिक पोल,ट्रॉनसफार्मर,कार्यालय याचा कर द्यावा त्यानंतरच पथदिव्याचे बिल ग्रामपंचायत भरेल अशी भूमिका घेतली असून यासंबंधी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन खंडीत केलेल्या विद्युत पुरवठ्याची पुर्ण जोडणी करून द्यावी तसेच पुर्वी प्रमाणे बिलाचे भरणा शासनाने करावा अशी मागणी केली आहे.