येत्या महापालिका निवडणूका महायुती एकत्रित लढणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.