Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Meeting Decision Today : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 सर्वात मोठे निर्णय!

Cabinet Meeting Decision : राज्यातील शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय आज (२७ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 27, 2026 | 03:33 PM
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 सर्वात मोठे निर्णय!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 सर्वात मोठे निर्णय!

Follow Us
Close
Follow Us:

Cabinet Meeting Decision Today News In Marathi: राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आज (२७ जानेवारी) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बैठकीत तरुणांना रोजगार, कंत्राटदारांचे थकलेले बिल, सरकारी जमिनीचा भाडेपट्टा कालावधी इत्यादी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि त्या क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे तरुणांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य सरकारने बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचे ठरवले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार.पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता)

कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म (TReDS Platform).

सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित सूक्ष्म, लघू व मध्यम कंत्राटदार- उद्योजकांसाठी सुविधा.(सार्वजनिक बांधकाम)

धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन होणार. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस. (वस्त्रोद्योग)

Deepti Magar Case : पुण्यात आणखी एक वैष्णवी हगवणे? रुपाली चाकणकरांनी घेतली पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट

वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमीनीच्या भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार. विशेषतः ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री-खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

शेतकऱ्यांसाठी बहु-उत्पादन केंद्र

बहु-उत्पादन केंद्र उदयास आल्यामुळे, कॅम्पसमधील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी आधुनिक आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होईल. सध्या, बरेच शेतकरी दलालांवर अवलंबून असतात किंवा त्यांचा माल विकण्यासाठी दूरच्या बाजारपेठेत जातात. नव्या हबमुळे, शेतमालाचीचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट विक्री एकाच ठिकाणी शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यात थेट फायदा होईल.

व्यवसाय, उद्योग आणि रोजगार व्यवस्थापन

हे बहु-उत्पादन केंद्र केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही, तर व्यवसाय आणि औद्योगिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असेल. कृषी उत्पादनाबरोबरच, अन्न प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया व्यवस्था, वाहतूक आणि निर्यात यासारख्या क्षेत्रांना किंवा केंद्रांना मोठी चालना मिळेल. परिणामी, स्थानिक तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

राज्यातील रस्त्यांवर वाढतीये वाहनांची संख्या; फक्त एका वर्षात झाली तब्बल ‘इतक्या’ लाख वाहनांची नोंद

Web Title: Maharashtra cabinet meeting decision today textile mill for farmers pm setu for job total 4 decision taken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • farmer
  • maharashtra

संबंधित बातम्या

Complaint against Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं; मीरा भाईंदरमध्ये तक्रार दाखल
1

Complaint against Anjali Bharti : अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं; मीरा भाईंदरमध्ये तक्रार दाखल

UGC Bill Row : “मी तुम्हाला खात्री देतो की कोणाबरोबरही भेदभाव केला जाणार नाही,” UGC वादावर शिक्षण मंत्र्‍यांची पहिली प्रतिक्रिया
2

UGC Bill Row : “मी तुम्हाला खात्री देतो की कोणाबरोबरही भेदभाव केला जाणार नाही,” UGC वादावर शिक्षण मंत्र्‍यांची पहिली प्रतिक्रिया

Anjali bharati on Amruta Fadnavis : गायिका अंजली भारती जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान
3

Anjali bharati on Amruta Fadnavis : गायिका अंजली भारती जीभ घसरली; अमृता फडणवीसांबाबत केले आक्षेपार्ह विधान

Maharashtra Weather : पुढील 24 तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन, या भागात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता
4

Maharashtra Weather : पुढील 24 तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन, या भागात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.