Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला… आता अनेकांना देणार जीवनदान

10 Month Old Donor : चिमुकली गेली… पण जीवनदान देऊन गेली! रस्ते अपघातात जीव गमावल्यानंतर १० वर्षांची एलिन शेरीन ठरली सर्वात कमी वयात अवयव दान करणारी व्यक्ती. पालकांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे आता सर्वत्र कौतुक केले जात आहे

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 09:00 AM
10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला... आता अनेकांना देणार जीवनदान

10 महिन्यांच्या चिमुकलीने सर्वात कमी वयात केले ऑर्गन डोनेट, रस्ते अपघातात जीव गेला... आता अनेकांना देणार जीवनदान

Follow Us
Follow Us:
  • केरळमधील 10 महिन्यांच्या चिमुकलीची कथा सर्वत्र शेअर केली जात आहे.
  • रस्ते अपघातात जगाचा निरोप मुलीच्या पालकांनी तिच्या मृत्यूनंतर एक ऐतिहासिक निर्णय घेतला.
  • देशभर आता या बातमीची चर्चा होत आहे.
सोशल मिडियावर दररोज काही ना काही व्हायरल होतं असतं. इथे कधी अशा गोष्टी व्हायरल होतात ज्या पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल तर काही भावूक गोष्टी शेअर केल्या जातात ज्या पाहताच आपल्याला अश्रू अनावर होईल. अलिकडे अशीच एक भावनिक कहाणी इंटरनेटवर ट्रेंड करत आहे ज्याविषयी ऐकताच आपल्या आश्चर्य आणि भावूक अशा दोन्ही प्रतिक्रिया व्यक्त होतील. केरळमधून सर्वात तरुण कमी वयातील अवयवदाता समोर आली असून तिची कहाणी आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केली जात आहे. मुलीने अवघ्या १० महिन्यांतच जगाचा निरोप घेतला असून जाता जाता तिने अनेकांना जीवनदान दिले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ट्टणम-टिट्टा जिल्ह्यातील एलिन शेरीन अब्राहम हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. एलिनचे वय फक्त १० महिने होते, पण यातही पालकांनी तिच्या मृत्यूनंतर एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांचे मौल्यवान मूल गमावल्यानंतरही, एलिनच्या पालकांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आपली मुलगी जगाचा निरोप घेऊन निघून गेली पण तिच्या अवयवांमुळे इतरांचा जीव वाचवला जाऊ शकतो या विचारधरणीने पालकांनी घेतलेल्या या निर्णयाचा आता सर्वजण खूप काैतुक करत आहे. खरंतर असा निर्णय घेण्यासाठी धाडस असायला लागते.

एलिनची किडनी, लिव्हर आणि हृदयाच्या झडपांचे दान करण्यात आले. हे अवयव आता इतर गरजू व्यक्तींना लावले जातील. एलिनच्या दोन किडन्या तिरुवनंतपुरममधील एका दहा वर्षांच्या मुलाला लावले जाणार आहेत. तर एलिनचे लिव्हर कोची येथील सहा महिन्यांच्या ध्रिया या मुलीला लावले जाणार आहे. तिचे हार्ट वॉल्व तिरुअनंतपुरम येथील श्री चित्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीला दान करण्यात आल्या आणि तिचे कॉर्निया कोची येथील एम्स आय बँकेत ठेवण्यात आले. एलिनचे पालक अरुण अब्राहम आणि शेरीन अब्राहम यांची केरळमध्ये चर्चा सुरू आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी एलिनच्या पालकांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. एलिनवर पटनम-टिट्टा येथे पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

A 10-month-old baby girl, Alin Sherin Abraham, has become Kerala’s youngest organ donor after a tragic road accident and subsequent brain death. Her family’s decision to donate her organs has given new life to several patients in need of urgent transplants across the state. 🔗… pic.twitter.com/pf1lsdX3x2 — NewsGram.com (@NewsGramHQ) February 17, 2026

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

दरम्यान सोशल मिडियावर एलिनची ही कथा व्हायरल होताच लोकांनी यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी पालकांच्या धाडसाचे काैतुक केले तर काहींनी कमी वयात जगाचा निरोप घेणाऱ्या एलिनसाठी खंत व्यक्त केली. ही घटना आता फक्त केरळमध्येच चर्चेचा विषय ठरली नसून संपूर्ण देशभरात याची चर्चा होत आहे आणि अनेक सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर या घटनेला शेअर केले जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 10 month old girl from kerala become the youngest organ donor viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Kerala
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.