Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोबरा Vs कोबरा: दोन कोब्रांमधील थरारक लढतीचा Video Viral, शेवट तुम्हाला थक्क करेल

तुम्ही प्राण्यांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर पाहिले असतील मात्र तुम्ही कधी दोन कोब्रांमधील लढत पाहिली आहे का? नसेल तर आज या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही थरारक लढत पाहायला मिळणार आहे. यातील शेवट तुम्हाला थक्क करुन टाकेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2024 | 11:33 AM
कोबरा Vs कोबरा: दोन कोब्रांमधील थरारक लढतीचा Video Viral, शेवट तुम्हाला थक्क करेल

कोबरा Vs कोबरा: दोन कोब्रांमधील थरारक लढतीचा Video Viral, शेवट तुम्हाला थक्क करेल

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर सापांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांची घटना घ्या जेव्हा एका 4 फूट लांबीच्या अजगराने किंग कोब्राला एका लढाईत पराभूत केले. सध्या असाच आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन कोब्रा एकमेकांना भयानक लढत देताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओच्या शेवटी असे काही घडते, जे पाहून तुम्ही हैराण व्हाल.

कोब्रा हा सर्वात भीतीदायक आणि धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या एका दंशाने प्राणीच काय तर माणसंही मृत्यूच्या दारी पोहचतात. हेच कारण आहे की, कोब्राला पाहतच लोक दुरूनच उलटे पाय घेऊन पळू लागतात. याआधीही कोब्राच्या लढतीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्ये कधीच पाहिली नसावीत. यात कोब्रा विरुद्ध कोब्रा लढताना दिसून येत आहे. दोन्ही कोब्रांमधील हे युद्ध शेवटला कोणते वळण घेते ते जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – “स्टेशन मास्टर काय करत आहे?” व्यक्ती बांबूने भराभर तोडू लागला AC ट्रेनच्या खिडक्या, Viral Video पाहून युजर्स भडकले

काय आहे व्हिडिओत?

कोब्रा विरुद्ध कोब्रा लढतीच्या या व्हिडिओचा शेवट पाहणे फार मनोरंजक आहे. व्हिडिओची सुरुवात दोन कोब्रा एकमेकांना फणा दाखवून सुरु होते. यात दोघेही एकमेकांना जीभ फुगवून आव्हान देत असताना दिसत आहे. यानंतर अचानक दोघांमध्ये थरारक लढत सुरू होते. प्रकरण इतके पुढे जाते की, मोठा दिसणारा कोब्रा, लढणाऱ्या कोब्राला लपेटून घेतो आणि तो गोल गोल फिरवून अंगावर बांधतो. पण शेवटी दुसऱ्या सापाला समजते की तो मोठ्या सापाच्या जाळात विनाकारण अडकत आहे. अशा परिस्थितीत तो घाबरून लगेच तिथून पळून जातो. 15 सेकंदाच्या या व्हिडिओवर यूजर्सच्या जोरदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

हेदेखील वाचा – पैठणीसाठी वहिनींमध्ये सुरु झाली हाणामारी, होम मिनिस्टर स्पर्धेतील Viral Video पाहून पोट धरून हसाल

दोन कोब्रांच्या या थरारक लढतीचा व्हिडिओ @sarpmitra_neerajprajapat नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, दोन कोब्रा सापांमधील धोकादायक लढत कॅमेऱ्यात कैद झाली आहे असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण यात नक्की मार कोणी खाल्ला?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “घाबरला बिचारा पळून गेला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भांडण नाही होत आहे ते किस करत आहेत”.

Web Title: 2 cobra saanp ki ladai ka video two venomous cobra fights with each other snake fight video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 11:31 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.