Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयद्रावक! माकडांचा हल्ला अन् वडिलांसमोर थेट छतावरुन खाली पडली चिमुकली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

Shocking Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतात. सध्या एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक चिमुकली तिच्या वडिलांसमोर थेट छतावरुन खाली पडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2025 | 12:38 PM
2 year old child fall from roof in front of father shocking video goes viral

2 year old child fall from roof in front of father shocking video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन वर्षांच्या चिमुकलीवर माकडांचा हल्ला
  • थेट छतावरुन खाली वडिलांसमोर खाली पडली चिमुकली
  • हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल
Shocking Video Viral : सोशल मीडियावर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुठे काय घडतं आहे हे आपल्याला सोशल मीडियामुळे घरबसल्या कळते. सध्या सोशल मीडियावर उत्तरप्रदेशच्या हाथरसमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, हाथरस येथे माकडांची दहशत पसरली आहे. माकडांनी २ वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केला होता. ज्यामुळे ती थेट छतावरुन खाली पडली. तेही तिच्या वडिलांसमोर.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता की, एक माणूस घरातून बाहेर येत आहे. याच वेळी एक चिमुकली वरुन खाली जमिनीवर जोरात आदळते. यामुळे तो माणूस दचकतो. पटकन मुलीला उचलतो आणि तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करायला लागतो. चिमुकली खूप रडत असते. याच वेळी आसपासचे शेजारी लोक येतात. वरती घराच्या छताकडे बघून काही तरही चर्चा करत असतात. या व्हिडिओच्या कॅप्शननुसार, चिमुकलीवर माकडाने हल्ला केला होता. पण व्हिडिओत माकडे दिसली नाहीत. यामुळे चिमुकली पडण्यामागचे नेमकं कारण अस्पष्ट आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

देव तारी त्याला कोण मारी! दुचाकीस्वाराचा भीषण अपघात; अंगावरुन ट्रक गेला पण…, पुढं जे घडलं चमत्कारच, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

यूपी के हाथरस से एक दर्दनाक हादसे का वीडियो सामने आया है, जिसमें छत पर खेल रही दो साल की मासूम बच्ची पर बंदरों के झुंड ने हमला कर दिया, जिसके कारण बच्ची छत से नीचे गिर गई. बच्ची का इलाज मेडिकल कॉलेज में जारी है. pic.twitter.com/3b3cvgsdil — Abhishek Kumar (@pixelsabhi) October 7, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @pixelsabhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी  चिमुकलीला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जाऊन आवश्यक ती तपासणी, उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांचा या घटनेने थरकाप उडाला आहे. लोकांनी चिमुकली वर गेली कशी आणि कोणासोबत होती असे प्रश्न केले आहेत. सध्या या घटनेने उत्तर प्रदेश हादरला आहे.

Couple Romance : कारच्या रुफवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स ; लिपलॉक करणाऱ्या जोडप्याचा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 2 year old child fall from roof in front of father shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral
1

भारी मिस्टेक हो गया! लग्नमंडपात चिमुरड्यांची करामत; जयमालेच्या वेळी असं काही केलं की नवरदेवाची बोलतीच बंद, Video Viral

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
2

धावत पळत आला पण केअरटेकरने मिठी टाळताच चिमुकला हत्ती झाला नाराज, नजर फिरवत दाखवला रुसवा अन् पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral
3

मस्ती मस्तीत संकट ओढावलं! तलावात उडी मारताच पाण्याच्या राक्षसाने घेतली जबरदस्त एंट्री, तो पळाला पण शेवटी जे घडलं… Video Viral

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral
4

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.