Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता हनिमून पाण्यात करावं लागणार…! मगर बनली वधू आणि शहराचा महापाैर झाला वर, अनोख्या लग्नाने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Wedding With Crocodile : सोशल मिडियावर सध्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात शहराचा महापाैर बोहल्यावर चढून एका मादी मगरीसोबत लग्न करताना दिसतो. मुख्य म्हणजे लग्नानंतर तो प्राण्याचे चुंबण देखील घेतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 08:52 AM
आता हनिमून पाण्यात करावं लागणार...! मगर बनली वधू आणि शहराचा महापाैर झाला वर, अनोख्या लग्नाने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

आता हनिमून पाण्यात करावं लागणार...! मगर बनली वधू आणि शहराचा महापाैर झाला वर, अनोख्या लग्नाने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शेकडो वर्षांपासून चालत आलेली एक आगळीवेगळी परंपरा आजही जपली जाते.
  • या विधीचा संबंध निसर्ग, समृद्धी आणि स्थानिक श्रद्धांशी जोडला जातो.
  • विवाहसोहळ्यातील अनोख्या रितीरिवाजांमुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
लग्न करताना मुलगा आणि मुलगी आपल्या जोडीदारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुण शोधतात. कुणाला श्रीमंत पार्टनर हवा असतो, कुणाला शिकलेला तर कुणाला चांगल्या विचारांचा… पण आपला पार्टनर म्हणून मगरीची निवड केलेली तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहे का? अलिकडेच असे एक नवीन प्रकरण सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये लग्नातील काही विधी सुरु असतात, वर छान तयार झालेला असतो पण जेव्हा वधूचा चेहरा यूजर्सना दिसतो तेव्हा ते दृष्य पाहून सर्वच हादरून जातात. वधूसाठी कोणती मुलगी निवडण्यात आलेली नसते तर एका मादी मगरीसोबत हे लग्न पार पडत असते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं आणि मगरीला वधू करण्यामागे नक्की कोणतं कारण दडलं होत ते सविस्तर जाणून घेऊया.

देवदूत बनून आला अनोळखी व्यक्ती! धावत्या ट्रेनमध्येच सुटली चिमुकली; पुढं जे घडलं ते…, पाहा नेमकं काय घडलं?

परंपरेचे पालन

आम्ही तुम्हाला सांगतो की, हे लग्न कोणते पब्लिसिटी स्टंट किंवा अंधविश्वास नाही आहे तर २३० वर्षे जुनी आदिवासी परंपरा आहे. या अनोख्या परंपरेचे पालन करत यावर्षी गावाचे महापौर, डॅनियल गुटिएरेझ यांनी एना सिंटिया रामिरेज अहुमाडा नावाच्या एका मगरीसोबत सर्व परंपरा फाॅलो करत लग्नगाठ बांधली. स्थानिक लोकांच्या मते, या लग्नाचा उद्देश धरतीचे आणि निसर्गाचे सन्मान करणे असा आहे. असे लग्न केल्याने निसर्ग आपल्यावर खुश होईल ज्यामुळे चांगला पाऊस पडेल, पिकांची भरभराट होते आणि मच्छिमारांना भरपूर मासे मिळतील असा लोकांचा विश्वास आहे. याच कारणामुळे इथे मगरीला वधू बनवत तिच्याशी लग्नगाठ बांधली जाते.

पाैराणिक कथा काय सांगते…

या परंपरेमागे एक फार जुनी कथा जोडलेली असल्याचे सांगितले जाते. काही शतकांपूर्वी, चोंटल आणि हुआवे या दोन स्थानिक समुदायांमध्ये मोठे वैर होते. त्याकाळी चोंटल राजा आणि हुआवे राजकुमारी यांचा विवाह करुन दोन्ही समुदायांमध्ये शांती स्थापित करण्यात आली. आजच्या काळात शहराचे महापाैर चोंटल राजाचे प्रतिनिधित्व करतात तर मादी मगरीला हुआवे राजकुमारी मानले जाते. हेच कारण आहे की, दोन संस्कृतींमधील एकता आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी हा लग्नाचा थाट केला जातो.

माणुसकी अजूनही जिवंत आहे! आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ६ किमीचा खडतर मार्ग वॉर्डनने पार केला, VIDEO पाहून लोक भावुक

वधूप्रमाणेच मगरीलाही लग्नासाठी सजवले जाते

लग्नाच्या दिवशी मगरीला एका राणीसारखे जपले जाते. सुंदर सफेद वेडिंग गाऊन आणि रंगीत फुलांचा रिबन घालून तिला छान नव्या नवरीसारखे सजवले जाते. इतकंच नाही तर ढोल-ताशांसोबत लग्नासाठी वरात आणली जाते ज्यावर संपूर्ण शहर आनंदाने नाचत-गाजत समारंभात हजेरी दाखवतो. मिरवणुकीदरम्यान कोणालाही इजा होऊ नये आणि तो प्राणी सुरक्षित राहावा, यासाठी मगरीचा जबडा एका दोरीने घट्ट बांधला जातो. या लग्नातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे लग्न सुरळीत पार पडल्यानंतर महापाैर मगरीचे पत्नीच्या रुपात चुंबन देखील घेतात. हे चुंबन म्हणजे निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे एक वचन आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 230 year old tradition mexico mayor marries female crocodile video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.