Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणसाच्या पोटातून निघाला 2.5 किलोचा डंबल! डॉक्टरने विचारलं, “हे खाल्लं कसं?”, रुग्णाचे उत्तर ऐकून होश उडून जातील; Video Viral

Shocking Viral News : एका व्यक्तीने रेडिटवर आपला एक्स-रे रिपोर्ट शेअर केला आहे ज्यात व्यक्तीच्या शरीरात चक्क 2.5 किलोचा डंबल आढळून आला. यामागचं कारण विचारले जाताच व्यक्तीने धक्कादायक कृत्य केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2025 | 03:30 PM
माणसाच्या पोटातून निघाला 2.5 किलोचा डंबल! डॉक्टरने विचारलं, "हे खाल्लं कसं?", रुग्णाचे उत्तर ऐकून होश उडून जातील; Video Viral

माणसाच्या पोटातून निघाला 2.5 किलोचा डंबल! डॉक्टरने विचारलं, "हे खाल्लं कसं?", रुग्णाचे उत्तर ऐकून होश उडून जातील; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियाच्या जगात नेहमीच काही ना काही घडत असतं. इथे अशा गोष्टी घडून येतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. अशातच नुकतीच इंटरनेटवर एक धक्कादायक बातमी शेअर करण्यात आली आहे जिच्याविषयी ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाईल. वास्तविक, व्यक्तीने जेव्हा आपल्या शरीराचा एक्स-रे काढला तेव्हा त्याला यात एक धक्कादायक गोष्ट दिसून आली ज्याने माणूसच काय तर डॉक्टरही हादरले. चला यात नक्की काय दिसून आलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

आयडियाची कमाल! तरुणाने वर्तमानपत्र जाळून तयार केला हवेत उडणारा आकाशकंदील, पाहून सर्वांचेच डोळे दिपले, पहा Viral Video

काय आहे प्रकरण?

एका व्यक्तीने रेडिटवर दोन फोटोंसह एक पोस्ट शेअर केली. त्या माणसाने सांगितले की हे दोन्ही फोटो त्याच्या स्थानिक डॉक्टरांनी शेअर केले आहेत. तथापि, या फोटोंमध्ये जे दिसत आहे ते खूपच धक्कादायक आहे. हे फोटो एका माणसाचा एक्स-रे आहेत, ज्यामध्ये त्याच्या शरीरात एक मोठा डंबेल असल्याचे दिसून येते. त्या माणसाच्या शरीरावर डंबेलसारखी वस्तू असल्याचे पाहून डॉक्टरही थक्क झाले. तथापि, व्यक्तीची नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर त्याच्या शरीरातून जे बाहेर पडलं ते खरोखरच धक्कादायक होत. माणसाच्या शरीरातून चक्क २.५ किलो वजनाचा डंबेल बाहेर काढण्यात आला. माहितीनुसार, जेव्हा डॉक्टरांनी त्याला इतका मोठा डंबेल शरीराच्या आत गेला कसा याविषयी विचारलं तेव्हा व्यक्तीने कोणतेही उत्तर देण्यात नकार दिला. रुग्णाला स्वतःच हे सांगता आले नाही की इतका मोठा डंबेल त्याच्या शरीरात कसा आला.

पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी जाळ्यात पकडलं अन् काय घडलं पुढे? Video Viral 

हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलंच चांगलंच चर्चेत असून युजर्सही या घटनेने अचंबित झाले आहेत. या घटनेविषयीची पोस्ट @interestingpedia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले असून एका युजरने लिहिले आहे, “तो व्यक्ती जिम लव्हर असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते गुंतागुंतीचे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशी कसली भूक लागली होती त्याला?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 25 kg dumbbell found in mans stomach viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
2

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
3

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.