Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका मागोमाग 6 सूर्य एकत्रच उगवले, आश्चर्यकारक दृश्यांनी भरले आभाळ; पाहूनच डोळे दीपतील; Video Viral

6 Sun Viral Video: सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आकाशात एकाच वेळी एक नाही तर तब्बल 6 सूर्य एकाच वेळी उगवताना दिसत आहेत. आश्चर्यचकित करणारे हे दृश्य आता वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2025 | 03:31 PM
एका मागोमाग 6 सूर्य एकत्रच उगवले, आश्चर्यकारक दृश्यांनी भरले आभाळ; पाहूनच डोळे दीपतील; Video Viral

एका मागोमाग 6 सूर्य एकत्रच उगवले, आश्चर्यकारक दृश्यांनी भरले आभाळ; पाहूनच डोळे दीपतील; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आजवर तुम्ही सोशल मीडियावर अनेक विचित्र किंवा थरारक गोष्टी पहिल्या असतील मात्र आज आम्ही तुम्हाला इथे व्हायरल होत असलेल्या अशा एका वीडेओविषयी सांगत आहोत ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हे जग अनेक सुंदर दृश्यांनी आणि रहस्यांनी भारलेले आहे असे म्हटले जाते. असेच एक रहस्य आजच्या या व्हायरल व्हिडिओतून उलगडताना दिसून आले आहे. यातील दृश्ये कोणत्या आश्चर्याहून कमी नाहीत. नक्की यात काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी पाहिल्या आहेत ज्या आपण रोज सारख्याच पाहतो. उदाहरणार्थ, पूर्वेकडून उगवणारा सूर्य, रात्री दिसणारे चंद्र आणि तारे आणि दिवस आणि रात्रीचे अस्तित्व. या नैसर्गिक घटना आपण कधीच बदलताना पाहत नाही. यात काही बदल झाला तर आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असेच एक दृश्य आताच्या व्हायरल व्हिडिओतून आकाशात दिसून आले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, आकाशात एकाच वेळी एक नाही तर 6 सूर्य चमकताना दिसत आहेत. हे दृश्य असे होते की ते पाहून जो तो व्यक्ती आश्चर्यचकित होऊ लागला. जेव्हा सूर्यमालेत एकच सूर्य आहे, तेव्हा हे 6 सूर्य पृथ्वीवर कसे काय दिसून आले असा प्रश्न सर्वांना पडू लागला. याचे उत्तरही आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

ओ ठुमकेश्वरी! रील बनवण्यासाठी लोकांसमोर ठुमके मारू लागली तरुणी, आईने पाहताच असा दिला चोप…; Video Viral

हा व्हिडीओ 2024 चा असून तो चीनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे तुम्हाला केशरी रंगीत आकाशात 6 सूर्य चमकताना दिसतील. यातील एक सूर्य अतिशय तेजस्वी आहे, तर आजूबाजूचे सूर्य किंचित मंद प्रकाशात चमकत आहेत. हा व्हिडिओ वांग नावाच्या व्यक्तीने चेंगडू हॉस्पिटलच्या खिडकीतून टिपला आहे. त्यांनी या दृश्याचे मंत्रमुग्ध करणारे वर्णन केले आणि सांगितले की सुमारे एक मिनिट हे दृश्य असेच राहिले. याचा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला.

In an Asian country, 7 suns appeared as a result of the refraction of light.

pic.twitter.com/sQXjbx3nq1

— The Figen (@TheFigen_) August 20, 2024

रस्ता ओलांडताना बिबट्याला दुचाकीस्वाराने उडवले, हवेत झेप घेत थेट जमिनीवर येऊन आदळला अन् मग जे घडलं … Video Viral

6 सूर्यांचे हे रहस्य काय?

तुम्ही याला दैवी चमत्कार किंवा विलक्षण घटना मानण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की ही खगोलीय घटना नसून डोळ्यांची एक युक्ती आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे हा एक ऑप्टिकल भ्रम आहे कारण व्हिडिओ स्तरित काचेच्या खिडकीतून कॅप्चर केला गेला होता. अशा संकल्पनेला “सन डॉग” (sun dog) किंवा “पार्हेलियन” (parhelion) म्हणतात. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात 22 अंशांच्या कोनात असलेल्या बर्फाच्या क्रिस्टल्सवर पडतो तेव्हा प्रकाशाचे अपवर्तन असे होते आणि अनेक सूर्य असल्याचा भास होऊ लागतो.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: 6 sun in the sky in a line amazing video went viral on social media the visuals will shocked you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Sun heat
  • viral video

संबंधित बातम्या

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
1

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
4

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.