Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकट्या सिंहिणीला पाहताच तरसांच्या गटाने केला हल्ला, जीवन-मरणाचा प्रश्न पण तितक्यातच सिंहाने घेतली जबरदस्त एंट्री; Video Viral

Lion VS Hyena : सिंहिणीवर हल्ला करताच गर्जना करत सिंह तिथे एंट्री घेतो आणि एकाएकाला अशी जन्माची अद्दल घडवतो की सिंहीणही त्याच्यावर फिदा होऊन जाते. चित्रपटाच्या सीनप्रमाणे दिसणारे हे दृश्य आता चांगलेच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2025 | 10:42 AM
एकट्या सिंहिणीला पाहताच तरसांच्या गटाने केला हल्ला, जीवन-मरणाचा प्रश्न पण तितक्यात सिंहाने घेतली जबरदस्त एंट्री; Video Viral

एकट्या सिंहिणीला पाहताच तरसांच्या गटाने केला हल्ला, जीवन-मरणाचा प्रश्न पण तितक्यात सिंहाने घेतली जबरदस्त एंट्री; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलात ताकदीचा विषय आला की सर्वात पहिलं नाव सिंहाचं येत! सिंह हा आपल्या बलाढ्य शक्तीमुळे ओळखला जातो त्याच्या शिकारीचा थरार फार जबरदस्त असतो, याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर केले जातात ज्यातून तो किती शक्तिशाली आहे याचे उत्तम उदाहरण पाहता येते. त्याच्या या ताकदीमुळेच त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. आता सिंह जंगलाचा राजा तर सिंहीणही जंगलाची राणी झाली… याच सिंहिणीवर काही तरसांनी हल्ला केल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. यात तरसांच्या एका ग्रुपने एकट्या सिंहिणीवर हल्ला केल्याचे दिसून येत आहे पण जंगलातील हे दृश्य क्षणातच एक वेगळे वळण घेते जेव्हा अचानक तिथे सिंहाची एंट्री होते. चला पुढे सिंहाने काय केलं ते जाणून घेऊया.

जिभेला खरंच धार असावी…! मुलीने भलीमोठी तलवार उचलली अन् थेट तोंडाच्या आत घुसवली; धक्कादायक स्टंट पाहून उडेल थरकाप; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते यात एका सिंहिणीला तरसांच्या एका ग्रुपने वेढल्याचे दिसून येत आहे. तरस त्यांच्या धूर्तपणासाठी आणि कळपाच्या ताकदीसाठी ओळखले जातात. व्हिडिओमध्ये तरस सिंहिणीला घेरून तिच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असल्याचे दिसते, सिंहीण एकटी पडली असल्याने तीही घाबरून जाते पण तितक्यातच तिथे सिंह येतो. आता जंगलाचा राजाच आल्यांनतर तरसांच त्याच्यापुढे कायच चालणार. सिंह गर्जना करत संपूर्ण ग्रुपवर चढतो आणि संपूर्ण तरसाच्या ग्रुपला तिथून पळवून लावतो. अखेर शिकारीच्या या खेळात जंगलाच्या राजाचाच विजय होतो आणि व्हिडिओच्या शेवटी तरस तिथून आपला जीव वाचवत पळताना दिसून येतात. एखाद्या चित्रपटाच्या सीनप्रमाणे दिसणारे हे दृश्य ज्यात हिरो येऊन आपल्या हिरोईनचा जीव वाचवतो आणि एका हॅपी एंडिंगसह दृश्य संपते, हे आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

👉Her partner answered her call!👍 pic.twitter.com/JUUy6xqzr4

— 👉Never GiveUp👍 (@Never_Give_Uupp) May 19, 2024

आईच्या मायेपुढे हरला राक्षस! वासरला वाचवण्यासाठी बिबट्याशी गाईचे दोन हात; थरकाप उडवणारा Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @Never_Give_Uupp नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा, शेवटी तो जंगलाचा राजा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सिंहाने आपल्या सिंहिणीचे प्राण वाचवले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तरस विसरले की तिथे फक्त सिंहाचे राज्य चालते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A group of hyena attacked a lioness but suddenly the lion made a powerful entry video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • Animal Attack
  • Lion viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप
1

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral
2

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल
3

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

कुठून येतात हे लोक? चोरट्यांनी कचऱ्याचा डबाही सोडला नाही; VIDEO तुफान व्हायरल
4

कुठून येतात हे लोक? चोरट्यांनी कचऱ्याचा डबाही सोडला नाही; VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.