Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाशातून जमिनीवर पडला ढगाचा तुकडा, पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; डोळ्यात साठवून ठेवणारे दृश्य अन् Video Viral

Piece Of Cloud: सोशल मीडियावर सध्या एक अद्भुत दृश्य वेगाने व्हायरल होत आहे, यात ढगाचा एक तुकडा जमिनीवर आदळल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओतील विहंगम दृश्ये तुम्हाला भारावून टाकतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 25, 2025 | 10:17 AM
अवकाशातून जमिनीवर पडला ढगाचा तुकडा, पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; डोळ्यात साठवून ठेवणारे दृश्य अन् Video Viral

अवकाशातून जमिनीवर पडला ढगाचा तुकडा, पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; डोळ्यात साठवून ठेवणारे दृश्य अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक आश्चर्यकारक प्रकार शेअर केले जातात ज्यांना आपण याकधीही पाहिले नसेल. हे दृश्य नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे असते. आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला भारावून टाकतील. निसर्गाच्या आश्चर्यकारक चमत्काराचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता यात नक्की असं काय दिसलं… चला ते सविस्तर जाणून घेऊया.

काठी दाखवताच रखवालदारावर भडकला हत्ती; रागाच्या भरात व्यक्तीला चिरडून चिरडून मारलं; चित्तथरारक घटनेचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्यावर उभे असल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांच्या समोरील डोंगरांचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडते. त्यानंतर व्हिडिओमध्ये एक विचित्र घटना घडताना दिसते ज्यात ढगाच्या आकाराची वस्तू आकाशातून हळूहळू खाली येताना दिसते. काही क्षणातच ती वस्तू जमिनीवर पडते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मात्र अवकाशातील ढगाचा तुकडा यावेळी जमिनीवर पडलेला असतो. हा तुकडा जमिनीवर पडताच लोक ते पाहायला तिथे गर्दी करतात. हे अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी कधीही असे हे अद्भुत दृश्य नजरेस न पडल्याने लोक आता या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडिओतील हे दृश्य आता खरे आहेत की खोटे याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही.

That’s a piece of cloud pic.twitter.com/aZn42JcXFE — Viral Videos (@the_viralvideos) November 27, 2024

Viral News: “मुलगी दुसऱ्या घरी गेली तर…”, वडिलांनी स्वतःच्या मुलीशी केलं लग्न; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग

हे अद्भुत दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @the_viralvideos नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘ढगाचा एक टुकडा’ या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे अलौकिक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ढगाचा तुकडा जमिनीवर आलाय?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A piece of cloud fell from the sky to the ground shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral
1

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
2

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
3

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.